कोणाला कशाचा नाद, कोणाला
कशाचा हव्यास
कोणी पैशासाठी वेडे, कोणी
बाईसाठी
राजकारणी सत्तालालसी, अभिनेते प्रसिद्धीसाठी
दारुड्याला
हावी दारू, देवदासला
पारू
आम्ही सारे फेसबुकवर
पडलेले, रात्र रात्र जागलेले
आम्हाला फक्त नाद
फेसबुकचा, चाट करायचा
येथे भेटतात सारे मित्र
आणि मैत्रिणी
येथे जमतात सारी नवी
नाती
आठवतात जुन्या आठवणी
फेसबुकची मजा न्यारी
विसरलो सगळी दुनिया
सारी
poem by: vinod govind

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा