केरळ : टोल नसलेले राज्य, तरीही अतिशय उत्तम रस्ते आहेत.
ABP माझाच्या सौजन्याने.
महाराष्ट्रामध्ये प्रवास करताना मोजावा लागतो अवाजवी कर...पण केरळसारख्या राज्यांत अतिशय उत्तम रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांच्या मेंटेनन्सच्या नावाखाली टोलची वसुलीही केली जात नाही...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा